अर्थ : न मापता येण्यासारखे.
उदाहरण :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.अर्थ : प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही असा.
उदाहरण :
असिद्ध अपराधाची शिक्षा आपण कसे काय देऊ शकता?
पर्यायवाची : असिद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :