अर्थ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
पर्यायवाची : असंतुष्टता, नाखूषी, नाराजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
पर्यायवाची : असंतुष्टता, नाखुषी, नाराजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure