सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
उदाहरण : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
पर्यायवाची : अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
अर्थ : लोकात प्रचलित असलेली अशी बातमी जिला काही सबळ पुरावा नाही.
उदाहरण : लोकवार्ता लोकांमध्ये कधी कधी भ्रम निर्माण करते.
पर्यायवाची : अफवाई, किंवदन्ती, प्रवाद, लोकवार्ता, वंदता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
लोक में असरे से प्रचलित कोई ऐसी बात जिसका पुष्ट आधार न हो।
Gossip (usually a mixture of truth and untruth) passed around by word of mouth.
इंस्टॉल करें