अर्थ : काळा-पांढरा रंग असलेला, दयाळ पक्षाप्रमाणे दिसणारा, आकाराने मोठा आणि ठळक पांढरी असलेला एक पक्षी.
उदाहरण :
अबलख धोबी आसाम सोडून भारतात सगळीकडे आढळतो.
पर्यायवाची : खंजन, खंजरीट, तबी, वरटी पाखरू
अन्य भाषाओं में अनुवाद :
Old World bird having a very long tail that jerks up and down as it walks.
wagtail