अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या मनःस्थितीला किंवा बुद्धीला, जातीला, धंद्याला, प्रतिष्ठेला कमीपणा येईल असे काम किंवा भाषण.
उदाहरण :
रामने श्यामच्या विरोधात मानहानीचा दावा केला.
पर्यायवाची : मानहानि
अन्य भाषाओं में अनुवाद :
An abusive attack on a person's character or good name.
aspersion, calumny, defamation, denigration, slander