अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरण :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
पर्यायवाची : अप्रशस्त, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.अर्थ : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
उदाहरण :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
पर्यायवाची : अशिष्ट, असभ्य, ग्राम्य, वाईट
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?