अर्थ : सुरक्षितपणाची किंवा निर्भयतेची खात्री.
उदाहरण :
रामाला अभय दिल्यामुळे त्याने खरे सांगितले
अर्थ : धृतराष्ट्रचा एक पुत्र.
उदाहरण :
अभयचे वर्णन पुराणांत मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : निर्भयतेबद्दल किंवा सुरक्षिततेबद्दल वचन किंवा खात्री देण्याची क्रिया.
उदाहरण :
राजाने बंदीवानास अभयदान दिले.
पर्यायवाची : अभयदान
अन्य भाषाओं में अनुवाद :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donation