अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
उदाहरण :
हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
पर्यायवाची : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह विचार जिसे पूरा करने के लिए कोई काम किया जाए।
इस काम को करने के पीछे आपका क्या उद्देश्य है?अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
उदाहरण :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
पर्यायवाची : मत
अन्य भाषाओं में अनुवाद :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.