अर्थ : तात्पर्याला धरून नसलेला किंवा तात्पर्याहून वेगळा.
उदाहरण :
त्याने अभिप्रेत नसलेला अर्थ मला सांगितला.
पर्यायवाची : अनभिप्रेत, अभिप्राव नसलेला, अभिप्रेत नसलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
तात्पर्य विरुद्ध या तात्पर्य से भिन्न।
वे अपने अनभिप्रेत कथन को स्पष्ट करने में लगे हैं।