सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अभिमान असलेला.
उदाहरण : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।
अर्थ : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.
उदाहरण : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.
अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.
उदाहरण : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
पर्यायवाची : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
इंस्टॉल करें