अर्थ : ज्यास अभिषेक केला आहे असा.
उदाहरण :
पुजार्याने अभिषिक्त राजाला सिंहासनावर बसायला सांगितले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
विधिपूर्वक स्नान कराया हुआ या जिसका अभिषेक किया गया हो।
पुजारी अभिषिक्त पुष्पों को भक्तों में बाँट रहे हैं।अर्थ : बाधा टाळण्यासाठी, शांती करण्यासाठी ज्यावर मंत्र उच्चारून पाणी शिंपडले गेले आहे असा.
उदाहरण :
गुरुजींनी नव्या भवनाला अभिषिक्त केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बाधा-शांति के निमित्त जिस पर मंत्र पढ़कर जल छिड़का गया हो।
पंडितजी ने नए भवन को अभिषिक्त किया।अर्थ : विधिपूर्वक पाणी शिंपडून अधिकार सोपवलेला.
उदाहरण :
रामाने समुद्रजलाने बिभीषणाला अभिषिक्त केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :