अर्थ : एखाद्या विशिष्ट वर्गासाठी, इयत्तेसाठी विशिष्ट विषयाचा नेमून दिलेला अभ्यास.
उदाहरण :
या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे
पर्यायवाची : पाठ्यक्रम
अर्थ : एखाद्या संस्थेद्वारे घेतल्या जाणार्या सर्व परीक्षांसाठी ठरविलेल्या पुस्तकांची यादी.
उदाहरण :
मला हा पाठ्यक्रम व्यवस्थित कळला आहे.
पर्यायवाची : पाठ्यक्रम
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी संस्था द्वारा ली जानेवाली सभी परीक्षाओं के लिए निर्धारित सभी पुस्तकों की विवरणयुक्त नामावली।
अभी तक मुझे एम ए हिंदी के पाठ्यक्रम का पता नहीं चला है।An integrated course of academic studies.
He was admitted to a new program at the university.