अर्थ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने अवलोकन, वाचन इत्यादी करणे.
उदाहरण :
विनोबांनी मौलाना आझादांचा कुराणावरील प्रसिद्ध ग्रंथही अभ्यासला.
अर्थ : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
उदाहरण :
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
पर्यायवाची : अध्ययन करणे, वाचणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।Learn by reading books.
He is studying geology in his room.