सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मिश्रित नसणारा.
उदाहरण : सोने हा एक विशुद्ध पदार्थ आहे.
पर्यायवाची : अमिश्र, विशुद्ध
अर्थ : न मिसळेलेला.
उदाहरण : विभिन्न गटांना वेगळेच ठेवा. सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.
पर्यायवाची : वेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो घुला या मिला हुआ न हो।
Retaining a solid form.
इंस्टॉल करें