अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक प्रसिद्ध शहर.
उदाहरण :
अमृतसर शहर सुवर्ण मंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : अमृतसर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक प्रसिद्ध शहर।
अमृतसर शहर स्वर्ण मंदिर के कारण बहुत ही प्रसिद्ध है।