अर्थ : योग्य नसणारा.
उदाहरण :
पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
पर्यायवाची : अकार्यक्षम, नालायक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरण :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
पर्यायवाची : अनुचित, अप्रशस्त, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.अर्थ : पात्रता नसलेला.
उदाहरण :
हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
पर्यायवाची : अपात्र, अर्हता नसलेला, नालायक
अन्य भाषाओं में अनुवाद :