अर्थ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
उदाहरण :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दहा प्रकारच्या संन्याशांपैकी एक.
उदाहरण :
अरण्य हे गोवर्धन मठात राहत होते.
पर्यायवाची : अरण्य संन्यासी
अन्य भाषाओं में अनुवाद :