अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
उदाहरण :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
पर्यायवाची : आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.अर्थ : एक दैत्य.
उदाहरण :
अरिष्टचा उल्लेख पुराणात आढळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कश्यप ऋषीचा पुत्र.
उदाहरण :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
पर्यायवाची : अरिष्ट ऋषी, अरिष्टनेमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being