अर्थ : पैशाची मदत.
उदाहरण :
शासन गरजू लोकांना अर्थसाहाय्य देईल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A sum of money allotted on a regular basis. Usually for some specific purpose.
stipendअर्थ : जनतेच्या हितासाठी एखाद्या संस्थेला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत.
उदाहरण :
शैक्षणिक उत्पादनांसाठी शासनाकडून भरघोस अर्थसाहाय्य मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A grant paid by a government to an enterprise that benefits the public.
A subsidy for research in artificial intelligence.