सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
उदाहरण : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
पर्यायवाची : पाड, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
अर्थ : एखाद्या पदासाठी, जागेसाठी आवश्यक असलेली पात्रता किंवा योग्यता.
उदाहरण : कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणा-या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
इंस्टॉल करें