अर्थ : कुबेराची राजधानी.
उदाहरण :
रावणाच्या स्वारीनंतर कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
पर्यायवाची : अलकापुरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आठ किंवा दहा वर्षांची मुलगी.
उदाहरण :
ती आपल्या मुलाला संभाळण्यासाठी एका अलकेला शोधत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :