अर्थ : न जुळणारा.
उदाहरण :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
पर्यायवाची : आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।