अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक शहर.
उदाहरण :
अलेप्पी जलपर्यटनासाठी अतिशय प्रसिध्द आहे.
पर्यायवाची : अलप्पुझा, अलप्पुळा, अलप्पुळा शहर, अलेप्पी, अलेप्पी शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक शहर।
अलप्पुझा अपनी सुंदरता एवं शांत अप्रवाही जल के कारण प्रसिद्ध है।