अर्थ : जे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणे कठीण आहे असे.
उदाहरण :
कष्टाळू व्यक्तिला जगात काहीच अप्राप्य नसते.
पर्यायवाची : अप्राप्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मिळायला कठीण.
उदाहरण :
महात्माजींचे दर्शन हा आमच्यासाठी अलभ्य लाभच होता