सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्रमाण किंवा संख्येने कमी.
उदाहरण : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
पर्यायवाची : कमी, थोडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मात्रा या संख्या में कम।
Not much.
अर्थ : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
उदाहरण : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
पर्यायवाची : कमी, थोडका, थोडा, न्यून
इंस्टॉल करें