अर्थ : एक प्रकारची वनस्पती.
उदाहरण :
पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
पर्यायवाची : अळंबी, कुत्र्याची छत्री, कुत्र्याचे छत्र, कुत्र्याचे मूत, भुईछत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroomअर्थ : निकृष्ट उद्भिजांची किंवा वनस्पतीची एक जाती ज्याला पाने-फुले येत नाहीत.
उदाहरण :
काही अळंबे विषारी असतात तर काही खाण्याजोगे असतात.
पर्यायवाची : अळंभे, भुइछत्री, भूछत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom