अर्थ : निकृष्ट उद्भिजांची किंवा वनस्पतीची एक जाती ज्याला पाने-फुले येत नाहीत.
उदाहरण :
काही अळंबे विषारी असतात तर काही खाण्याजोगे असतात.
पर्यायवाची : अळंबे, भुइछत्री, भूछत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom