अर्थ : भाज्या इत्यादी लावण्याकरता, पाणी देण्याच्या सोईचा, तयार केलेला जमिनीचा तुकडा.
उदाहरण :
वांगी लावण्यासाठी तो वाफे तयार करतो आहे
पर्यायवाची : वाफा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small area of ground covered by specific vegetation.
A bean plot.