अर्थ : अकाली काळात येणारा, घडणारा.
उदाहरण :
अवकाळी पावसामुळे सगळीकडे वाताहात झाली.
पर्यायवाची : अवकाळ्या, बेहंगामी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not in keeping with (and usually undesirable for) the season.
A sudden unseasonable blizzard.