अर्थ : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
उदाहरण :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
पर्यायवाची : अंतराळ, अंतरिक्ष, आकाश, नभोमंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.अर्थ : मधला काळ.
उदाहरण :
दोन अंकातील अवकाशात आम्ही नटाला भेटलो
अर्थ : मोकळा वेळ.
उदाहरण :
सवड असली की मला भेटा.
मला आज बिल्कुल सवड नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :