अर्थ : सोपा नाही असा.
उदाहरण :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
पर्यायवाची : कठीण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
उदाहरण :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
पर्यायवाची : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
अन्य भाषाओं में अनुवाद :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.