अर्थ : एखाद्या देवतेचे मनुष्याच्या किंवा पशुच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रुपाने पृथ्वीवर अवतीर्ण होणे.
उदाहरण :
विष्णुने द्वापर युगात कृष्ण रूपात अवतार घेतला
पर्यायवाची : अवतार घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
देवता का मनुष्य आदि संसारी प्राणियों के रूप में धरती पर आना।
जब पृथ्वी पर पाप बढ़ जाता है तब भगवान अवतार लेते हैं।