अर्थ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
उदाहरण :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
पर्यायवाची : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अवधचा किंवा अवधसंबंधित.
उदाहरण :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :