अर्थ : ज्याचा वध करण्याबाबत विधान नाही असा.
उदाहरण :
हिन्दू धर्मानुसार गाय अवध्य आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला कोणी मारू शकत नाही असा.
उदाहरण :
अवध्य जनावराचे नाव सांगू शकशील मला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला मारणे योग्य नाही असा.
उदाहरण :
अवध्य अशा पशूंना बळी दिले जाणार नाही.
पर्यायवाची : अवधनीय, मारण्यास अयोग्य, मारू नये असा
अन्य भाषाओं में अनुवाद :