अर्थ : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
उदाहरण :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
पर्यायवाची : अधःपतन होणे, अधःपात होणे, अधोगती होणे, अपकर्ष होणे, अवपतन होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम आदि में पहले की स्थिति से बुरी स्थिति में या नीचे की ओर जाना अथवा आना।
पहले उसने खूब उन्नति की लेकिन अब उसकी अवनति हो रही है।