सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
उदाहरण : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
पर्यायवाची : अढळ, ठाम, दृढ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो विचलित न हो।
अर्थ : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.
उदाहरण : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.
पर्यायवाची : अचल, अढळ, दृढ, निश्चल, स्थिर
जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।
अर्थ : आपला निर्णय न बदलणारा.
उदाहरण : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
इंस्टॉल करें