अर्थ : विचाराचा अभाव.
उदाहरण :
अविचार हे माणसाच्या अधोगतीचे कारण आहे.
पर्यायवाची : अविवेक
अन्य भाषाओं में अनुवाद :
The trait of forgetting or ignoring your responsibilities.
heedlessness, inadvertence, inadvertency, unmindfulness