अर्थ : ज्याचा विभाग केला जाऊ शकत नाही किंवा जो विभागता येत नाही असा.
उदाहरण :
शून्य ही अविभाज्य संख्या आहे.
पर्यायवाची : अविभाजनीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
Impossible of undergoing division.
An indivisible union of states.