अर्थ : विवाहित नसलेला पुरुष.
उदाहरण :
हे घर फक्त अविवाहित पुरुषाला दिले जाईल.
ह्या पदाकरीता फक्त अविवाहितच अर्ज करू शकतात.
पर्यायवाची : अविवाहित पुरुष
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लग्न न झालेला.
उदाहरण :
हे घर केवळ अविवाहित विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल
अन्य भाषाओं में अनुवाद :