अर्थ : विवाह न झालेली स्त्री.
उदाहरण :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
पर्यायवाची : अविवाहित मुलगी, कुमारी, कुमारीका, तरुण मुलगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
उदाहरण :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
पर्यायवाची : कुमारिका
अन्य भाषाओं में अनुवाद :