सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अयोग्य वेळ.
उदाहरण : अवेळेवर कोणतेही काम करू नये.
पर्यायवाची : अनवसर, कुवेळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह अवसर जो उपयुक्त न हो।
अर्थ : अयोग्य समय किंवा वेळ.
उदाहरण : त्याने आयुष्यातील अवेळचा धैर्याने सामना केला.
ऐसा समय जो ठीक या उपयुक्त न हो।
अर्थ : अयोग्य वेळेवर.
उदाहरण : कोणाहीकडे अवेळी जाऊ नये
इंस्टॉल करें