अर्थ : अतिशय चांगला.
उदाहरण :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
पर्यायवाची : उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्डा, फर्मास
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।अर्थ : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
उदाहरण :
तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :