अर्थ : बल वा शक्ती कमी किंवा नसण्याचा भाव.
उदाहरण :
अशक्तपणामुळे महेशला चालता येत नव्हते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कृश किंवा क्षीण होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
दीर्घ आजारानंतर अशक्तपणा येणे स्वाभाविक आहे.
पर्यायवाची : कृशता, दुर्बलपणा, निर्बलता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The state of being weak in health or body (especially from old age).
debility, feebleness, frailness, frailty, infirmity, valetudinarianism