अर्थ : ज्याचे शुद्धीकरण केले नाही असा.
उदाहरण :
रामच्या कारखान्यात अशोधित धातूंचे शोधन केले जाते
पर्यायवाची : अशोधित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : स्वच्छ नसलेला.
उदाहरण :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
पर्यायवाची : अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.