अर्थ : अशुभ किंवा वाईट लक्षण.
उदाहरण :
कुठे जाताना मांजराने रस्ता कापणे अशुभ लक्षण मानले जाते.
पर्यायवाची : अवलक्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अशुभ या बुरा लक्षण।
कहीं जाते समय बिल्ली का रास्ता काटना कुलक्षण माना जाता है।An unfavorable omen.
foreboding