पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से अशोकचक्र शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

अशोकचक्र   विशेषण

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पदकाच्या स्वरूपात शांती काळात दिले जाणारा वीरता पुरस्कार.

उदाहरण : स्वातंत्र्यानंतर जवळपास चाळीस वीरांना अशोकचक्राने सन्मानित केले गेले आहे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सम्राट अशोकच्या काळातील बर्‍याचशा शिलालेखांवर आढळणारे चक्ररूपातील चिन्ह जे धर्मचक्राचे प्रतीक आहे.

उदाहरण : सारनाथ येथे स्थित चतुर्मुख सिंह तसेच अशोक स्तंभावर अशोकचक्र विद्यमान आहे ज्याला भारताच्या राष्ट्रध्वजातदेखील स्थान दिले गेले आहे.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।