अर्थ : अस्तित्वसूचक क्रियापद.
उदाहरण :
राम त्या खोलीत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि सूचित करने वाली मुख्य और सबसे अधिक प्रचलित क्रिया या सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि रूप में होना।
रमा उस कमरे में है।Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.अर्थ : एखाद्या ठिकाणी वास करणे.
उदाहरण :
माझे वडील गावी राहतात.
पर्यायवाची : राहणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या बरोबर व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंध ठेवणे.
उदाहरण :
श्यामाचा एक प्रियकर आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Have a personal or business relationship with someone.
Have a postdoc.अर्थ : एखाद्या ठिकाणी स्थित असणे किंवा निश्चित स्थितीत असणे.
उदाहरण :
हिमालय भारताच्या उत्तरेला आहे.
पर्यायवाची : स्थित असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Be located or situated somewhere. Occupy a certain position.
lieअर्थ : मन इत्यादीत एखादी गोष्ट धारण करणे.
उदाहरण :
त्याच्याकडे विज्ञानाबाबत बरीच माहिती आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तू, ठिकाणी इत्यादींमध्ये ठेवलेले असणे किंवा ठेवणे किंवा त्याच्या अंतर्गत असणे.
उदाहरण :
टाकीत पाणी आहे.
ह्या बाटलीत दूध आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, जगह आदि में रखा होना या रखना या उसके अंतर्गत होना।
टंकी में पानी है।