सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जे खरे नाही ते.
उदाहरण : असत्य कधीही टिकू शकत नाही
पर्यायवाची : अनृत, खोटे, झूट, मिथ्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो सत्य न हो।
The state of being false or untrue.
अर्थ : सत्याला धरून नाही असा.
उदाहरण : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
पर्यायवाची : खोटा, खोटारडा, झूट, झूठ, लटका
जो असत्यता से भरा हुआ हो।
Not according with the facts.
इंस्टॉल करें