अर्थ : प्रयत्नांत अयशस्वी होणे.
उदाहरण :
मी आयुष्यात हरले.
पर्यायवाची : पराभव होणे, हरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पूर्णपणे सफल न होणे.
उदाहरण :
तुमच्यामुळे माझी योजना अयशस्वी झाली.
पर्यायवाची : अयशस्वी होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* पूर्णरूप से सफल न होना या पतन होना।
आपके कारण मेरी योजना असफल हुई।