सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : साम्य नसण्याचा भाव.
उदाहरण : बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
पर्यायवाची : अंतर, तफावत, फरक, भिन्नता, भिन्नत्व, भेद, वेगळेपणा
अर्थ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
उदाहरण : जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
पर्यायवाची : अंतर, फरक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
* दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क।
A conspicuous disparity or difference as between two figures.
इंस्टॉल करें